Microsoft Edge हे Chromium वर आधारित आहे आणि सर्वोत्तम दर्जाची एक्स्टेंशन आणि वेब सुसंगतता प्रदान करते. सुरुवात कशी करायची आणि तुमची एक्स्टेंशन Edge ॲड-ऑन्स वेबसाइटवर कशी उपलब्ध करून द्यायची ते जाणून घ्या.
Edgeमध्ये नवीन काय आहे याची झलक सर्वप्रथम पाहायची आहे? इनसाइडर चॅनेल्स नवीनतम वैशिष्ट्यांसह सतत अपडेट केली जातात, त्यामुळे आत्ताच डाउनलोड करा आणि इनसाइडर बना.
अधिक चांगल्या वेबसाइट्स तयार करण्यात तुम्हाला मदत करणारी साधने शोधा. WebHint वापरून तुमची साइट स्कॅन करा, Microsoft Accessibility Tool Extensions वापरून तुमच्या साइटची सुलभता तपासा, किंवा WebView2 SDK चा नमुना डाउनलोड करा.